Congress Vice President Rahul Gandhi यांची नवी खेळी | Rahul Gandhi Latest News

2021-09-13 0

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहून गांधी हे किती खिलाडूवृत्तीचे आहेत हे त्यांच्या राजकारणी कारकिर्दीकडे पहिले कि लक्षात येते. सध्या ते जपानच्या दवाऱ्यावर आहेत. आपल्या ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी काही क्षणचित्रे टाकली, त्यात ते टाइकिडो मध्ये मार्शल आर्टचे धडे घेताना दिसतात. राहुल गांधी याना कसरत, धावणे, व्यायाम, करणे त्यांना पसंत आहे.या व्यतिरिक्त त्यांच्या जवळ सुद्धा ब्लॅक बेल्ट आहे. राहुल गांधी सध्या नव्याने चर्चेत होते मुष्टीयोद्धा विजेंदर सिंग यांचा लग्नाविषयी विचारल्या प्रश्नामुळ ते बरेच चर्चेत आहेत

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Free Traffic Exchange